काजू कतली - Kaju Katali
साहित्य :
साहित्य :
- काजू - २५० ग्राम
- साखर - १०० ग्राम ( किंवा आव्श्क्तेनुसार )
- तूप - १ मोठ चमचा
- वेलची - २ ते ३ कुटून बारीक केलीली (पर्याई )
- केसर - ४ ते ५ भागे (पर्याई )
कृती :
- सर्वप्रथम केसरच्या धाग्यांना १ छोट्या चमचा पाण्यामध्ये २ ते ३ मिनिटा करिता बाजूला ठेवा . दरम्यान काजूला मिक्सी मध्ये चांगले बारीक पावडर करून घ्या .
- आता एका प्यान मध्ये ४ ते ५ छोटे चमच पाणी टाकून त्यात साखर टाका व साखर पूर्णतः विर्घडे पर्यंत १ ते २ मिनिटे शिजवा . आता त्यात काजू पावडर, वेलची पावडर आणि केसर चे धाग्यासहित पाणी टाका टाका . व मिश्रण चांगले घट्ट होईपर्यंतनिरंतर ढवळीत शिजवा . आता ग्यास बंद करा .
- तयार मिश्रण एका प्लेटमध्ये काढून थोडे थोडे तूप टाकित आणि थोडे हाताला सुद्धा तूप लाऊन मिश्रणाचा घट्ट गोळा तयार करा .
- तयार गोळ्याला एखाद्या पसरट प्लेटला तूप लाऊन एक साधारण आकाराची थोडी जाळी पोळी लाटून घ्या . व चाकूच्या मदतीने हव्या त्या आकाराचे काप करून बाजूला ठेवा .
- तुमची काजू कतली तयार आहे .
No comments:
Post a Comment