भोपळयाचा हलवा - bhoplyacha halwa
साहित्य :
साहित्य :
- भोपळा - १ किलो
- साखर - २५० ग्राम ( किंवा आव्श्क्तेनुसार )
- दुध - २५० ml
- खोवा - २०० ग्राम
- तूप - ५० ग्राम
- वेलची - ६ ते ७ ( कुटून बारीक पावडर केलेली )
- मनुका - २५ ग्राम
- काजू - २५ ग्राम
कृती :
- सर्वप्रथम भोपळ्याला आतील भाग सोडून बारीक किसून घ्या .
- आता एका कढईत तूप टाकून जरा गरम होऊ द्या. तूप गरम झाले कि त्यात भोपळा, साखर आणि दुध टाका . व निरंतात ढवळीत सिजु द्या जेणेकरून भोपळ्यातील सर्व दुध जवळ जवळ आटून जाईल.
- आता त्यात खोवा , काजू आणि मनुका टाका व चांगले ढवळीत ५ ते ६ मिनिटांकरिता शिजू ध्या .
- नंतर त्यात वेलची पावडर टाकून चांगले मिक्स करा .
- तुमचा भोपळयाचा हलवा तयार आहे . ग्यास बंद करा व थंड झाला कि सर्व करा .
No comments:
Post a Comment