साहित्य :
- 1 कोरडे नारळ ( खवलेले )
- ५ ते ६ सोलून वेलची पूड
- 300 gm साखर ( पावडर केलेली )
- 2 ते 3 टिस्पून तूप
- केशर 1 चिमूटभर , ठेचून किंवा केशर पावडर 2 ते 3 चिमूटभर (ऐच्छिक)
- 8 ते 10 काजू तुकडे ( पर्यायी)
- दुध - १ कप
- सर्वप्रथम एका भांड्यात दुध गरम करून घ्या.
- आता त्यात खवलेले नारळ चांगले ढवळून त्याला एका तासाकारिता बाजूला ठेवा.
- आता एका भांड्यात तुप टाकून जरा गरम झाल कि त्यात पाणी व साखर टाकून दोन तारी चाचणी तयार करा .
- त्यात नारळाचे मिश्रण टाकून चांगले ढवळा, आता एका पसरट भांड्याला थोडे तूप लाऊन तयार मिश्रण टाका व व्यवस्थित पसरून घ्या.
- थोड्या केसरच्या वा काजूच्या तुकड्यांनी जरा सजवा व थंड व्हायला बाजूला ठेवा .
- थंड झाले कि तयार मिश्रणाचे हव्या त्या आकाराचे काप करून अलगत वेगळे करा .
- आता तुमच्या खोब्र्याच्या वड्या तयार आहेत , तुम्ही यांना एका हवा बंद डब्यात भरून हवे तेव्हा खाऊ शकता .
No comments:
Post a Comment